*राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समुह* काव्य
*राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समुह*
समूह आहे सर्व समुहात भारी.....
समूह आहे सर्व समुहात भारी.....
ज्ञान - मान अन् सन्मान ब्रीद आहे जरी
रोज नवनवीन शिकण्याची ठेवा तयारी.....!
कॉपी पेस्ट येथे टाकू नका चुकून तरी
कॉपी पेस्ट येथे टाकू नका चुकून तरी
*स्वनिर्मिती* आहे या समुहाची खासियत न्यारी.....
उद्देश आहे एकच फक्त तंत्रज्ञान पोहोचावे आपल्या दारी....!
रोज रोज नवे नवे मिळणार आहे यावरी.....
फक्त तुम्ही रोज शिकण्याची ठेवा तयारी.....!
येथे आहे ज्ञान *मान* अन *सन्मानाची* दुनियाच न्यारी.....
जे काही मिळणार आहे त्यात समाधान मिळेल सत्वरी....!
आजवर होत जे जे तुमच्या घरी दारी..
या समुहातून आता मात्र पोहोचवू दूरवरी....!
तंत्रज्ञान शिकून सवरून प्रगत होऊ सारी.....
आता मात्र कशातच अडाणी राहणार नाही नारी....!
थोड देऊ अन थोड घेऊ गंमत करू
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
समुह प्रमुख
*श्री. सुदाम साळुंके सर -जुन्नर पुणे*
फोन नं - 7588094067
*ONLY उपक्रमशील शिक्षिका समुह*
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
No comments:
Post a Comment