WELCOME

onlyactiveteachers.blogspot.in राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूहाच्या वेबसाइटवर आपले सहर्ष स्वागत
animated-welcome-image-0114

विद्यार्थ्यांच्या कविता

माझ्या इ. 3  री च्या वर्गातील  मुलांनी केलेला कवितेचा छोटासा प्रयत्न.



आजी ,भाजी ,ताजी.

एक होती आजी
तिच्याकडे होती भाजी
भाजी होती ताजी.



फळा ,काळा ,शाळा, बाळा, लळा

एक होती शाळा
शाळेत होता फळा
तो होता काळा
शाळेत आला बाळा
कारण त्याला लागला 
शाळेचा लळा.



आई, बाई, घाई ,ताई.

एक होती आमची ताई
ताईला होती एक आई
आईला असते सतत घाई
कारण त्या आहेत शाळेतल्या बाई.



रवा, हवा, फोड, गोड

आईने केला रवा
तो मला पण हवा
रवा होता गोड
कडु असते करल्याची फोड.

No comments:

Post a Comment

राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह