WELCOME

onlyactiveteachers.blogspot.in राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूहाच्या वेबसाइटवर आपले सहर्ष स्वागत
animated-welcome-image-0114

राज्यस्तर तंत्रस्नेही महिला सम्मेलन

. 🥉🏆🥉🏆🥉🏆🥉🏆🥉
   *खुशखबर!!खुशखबर!!खुशखबर!!*
राज्यस्तर तंत्रस्नेही महिला सम्मेलन"*
👉 *रविवार दि.४ मार्च २०१८ रोजी*
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
*राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह*
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
*===ज्ञान===मान === सन्मान ===*
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
*महिलांनी महिलांसाठी आयोजीत केलेले पहिले*
*🏆राज्यस्तर तंत्रस्नेही महिला सम्मेलन🏆*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
*🥉राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिकासमूहा*
द्वारा आयोजित राज्यात प्रथमच होऊ घातलेले महाराष्ट्रातील  पहिले
👉 *"राज्यस्तर तंत्रस्नेही महिला सम्मेलन"*
👉 *रविवार दि.४ मार्च २०१८ रोजी*
👉 *महात्मा फुले कृषी विद्यापीठ - राहुरी, जि.अहमदनगर*
     *येथे आयोजित केले आहे.*
▬▬▬▬
▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬,

   *🥉त्यातील मुख्य आकर्षण म्हणजे👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻*
👉 *"आम्ही सावित्रीच्या लेकी"*
विशेषांकाचे प्रकाशन
👉 *"समुहाच्या वेबसाईटचे "* उद्धाटन
👉 *तंत्रज्ञान कार्यशाळा (ब्लॉग व अॅप निर्मिती, स्टुडिओ रेकार्डिंग व विविध अॅप ची माहिती)*
*👉 सम्मेलनात येणाऱ्या प्रत्येक सावित्रीच्या लेकीचा 'आम्ही सावित्रीच्या लेकी' पुरस्काराने सन्मान... **
*👉समूहात राबविलेल्या विविध स्पर्धेत प्राविण्य मिळविणाऱ्या विजेत्यांचा तसेच समूहातील प्रशासकांचा विशेष सत्कार व सन्मान*
👉 *चर्चासत्र व गेट- टूगेदर*
:- प्रत्येकीला आपले मत व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध
*🥉अशा विविधांगी उपक्रमाने सज्ज असणाऱ्या या सम्मेलनास आपल्या सर्वांची उपस्थिती अनिवार्य आहे.*
हे संमेलन मर्यादित सदस्यांसाठीच आहे
*🙏🏼तरी कृपया आपले नाव आजच नोंदवा🙏🏼*
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
        *🙏🏼आयोजक🙏🏼*
       
      *🙏🏼समूह प्रशासक*🙏🏼
   *करूणा गावंडे,चंद्रपूर*
   🙏🏼सहप्रशासक🙏🏼
    *अपर्णा ढोरे ,अकोला*
   *हेमा ताई देशमुख,रायगड*
    *अनुराधा जेवळीकर, उस्मानाबाद*
         *🙏🏼समूह प्रमुख*🙏🏼
     *श्री सुदाम साळुंके ,पुणे*
                 *मार्गदर्शक*
    *श्री.मधुकर माळी सर -  सोलापूर*
      *समेलन समिती प्रमुख*
        *विजया वाघ - नाशिक*
    *विशेषांक समिती प्रमुख*
    *श्रीमती वैशाली भामरे - नाशिक*

                 *सहकार्य*
  प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र समुह
       व तंत्र स्नेही मित्रपरिवार
    आणि समस्त सहप्रशासक व सदस्य
*राज्य स्तर उपक्रमशील शिक्षिका समूह*
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
*राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह*
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
*===ज्ञान===मान === सन्मान ===*
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬









🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶

*राहुरी(अहमदनगर)येथे राज्यातील पहिले राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षिकांचे तंत्रस्नेही संमेलन*

🔹संमेलनाची वैशिष्ट्ये⏩

राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षिका समूहातील महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेले हे पहिले महिला तंत्रस्नेही संमेलन

🔷संमेलन स्थळ⏩

*नानासाहेब पवार सभागृह,महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी,जि. अहमदनगर*

🔷संमेलन तारीख आणि वेळ⏩

        *11 मार्च          2018,रविवार*
        *वेळ स.9 ते 5*

🔷प्रमुख उपस्थिती⏩

*मा. प्रतिभाताई भराडे,विस्तार अधिकारी,कुमठे बीट, सातारा यांच्यासह अनेक मान्यवर*
*सोबतच महाराष्ट्रातील अनेक नामवंत तंत्रस्नेही महिलांचा सहभाग*

🔷संमेलनाचे आकर्षण⏩

 *🖥ब्लॉग निर्मिती*

 *🖥app निर्मिती*


*📹*ALEXA रोबोटिक तंत्रज्ञान*

*🎙स्टुडिओ रेकॉर्डिंग*

*🎬श्री मधुकर माळी* निर्मित इयत्ता 1 ते 8 च्या mp3 कवितांचे  *'काव्यांकुर'* या अँप चे अनावरण

*🎬करूणा गावंडे निर्मित* स्वगायनाचे *' स्वरांजली'* या अँप चे अनावरण

*🤡*कार्टून शो यासह अनेकादी महत्त्वपूर्ण माहिती तंत्रज्ञान कार्यशाळा*


        तरी या संमेलनात जास्तीत जास्त महिला शिक्षकांनी सहभागी होऊन तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा.

          
राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षिका 
🙏🏼समूह प्रमुख🙏🏼
        *श्री सुदाम साळुंके*
   🙏🏼समूह प्रशासिका🙏🏼
  *करूणाताई गावंडे*
   🙏🏼मुख्य सह प्रशासिका🙏🏼
    *हेमलता देशमुख,रायगड*
        *अपर्णा ढोरे,अकोला*
 *अनुराधा जेवळीकर,उस्मानाबाद*
*वैशाली भामरे(संमेलन सहायक)*

तरी सर्व प्रशासक व राज्यस्तरिय महिला शिक्षका समूह यांनी जास्तीत जास्त महिला शिक्षकांना या संमेलनात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀

No comments:

Post a Comment

राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह