WELCOME

onlyactiveteachers.blogspot.in राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूहाच्या वेबसाइटवर आपले सहर्ष स्वागत
animated-welcome-image-0114

उद्देश

                                   उद्देश्


राज्यभरातील उपक्रमशील शिक्षिकांना एकत्र आणणे
समुहाच्या आधारे एकमेकांना उपक्रम समजणे
शिक्षिकांमधे तंत्र ज्ञान याविषयी आवड निर्माण करणे
समुहावर ऑनलाईन कार्यशाळा घेणे
एकमेकांच्या समस्येचे निराकरण करणे
सर्व विषयांवर आधारीत उपक्रमांची देवाण घेवाण करने
विविध कौशल्यांचा विकास होण्यासाठी समुहावर स्पर्धा घेणे
शिक्षिकांमधे स्पर्धात्मक दृष्टिकोण निर्माण करणे
चांगल्या कामासाठी शबासकी देणे
महिलांना ज्ञान मान आणि सन्मान मिळवून देणे
     

No comments:

Post a Comment

राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह