समूह काव्य भाग 1
समूह काव्य भाग 2
समूह काव्य भाग 3
📱📱📱📱📱📱📱📱
*मोबाईल,लॅपटॉप घेऊ द्या की गं,*
*अन मलाही संमेलनाला येऊ द्या की!!*
*संमेलनाची लागली हुरहूर,*
*राहुरीला जाऊ भरभर,*
*मागं नाही रहायचं बरं,*
*स्पर्धेत टिकायचं हे ही खरं,*
*डिजीटलचं घुसलं वारं,*
*तंत्राने झपाटलं सारं,*
*सुदाम भाऊंचा समूह सुंदर,*
*करूणा ताईंचं गाणं मधुर*
*संमेलनाचं गाव जरी दूर,*
*मन पोचलं पहिलेच तिथवर,*
*घरच्यांची परवानगी घेऊ द्या की गं*
*मला ही संमेलनाला येऊ द्या की!।।१।।*
*आम्ही आहोत सावित्रीच्या लेकी,*
*साऱ्या जगाला दावू या एकी,*
*सारं शिकू, नकोच काही बाकी,*
*तंत्रस्नेही महिलांची ही झाकी*
*अद्वितीय सोहळ्याची लकाकी,*
*पारणे फिटतील डोळ्यांची सारखी*
*माझे ही डोळे दिपू द्या की गं,*
*मलाही संमेलनाला येऊ द्या की!।।२।।*
*तिथे आहे तंत्र कार्यशाळा,*
*चर्चासत्र विशेषांक सोहळा,*
*मान्यवरांचा जमणार मेळा,*
*माझ्या सख्याही होतील गोळा,*
*ज्ञानवंतांचा फुलेल मळा,*
*शिकण्याचा लागेल की लळा*
*गाडीचं बुकिंग(आरक्षण) करू द्या की गं*
*मलाही संमेलनाला येऊ द्या की!।।३।।*
*रायगडची निघाली हेमा,*
*सिंधुदुर्गची मैत्रीण सुषमा,*
*उस्मानाबादची स्वाती अनुराधा,*
*रेखा,मीनाक्षी,नजमा नि वृंदा,*
*अकरा मार्चला भेटणार यंदा,*
*घरी राहिली तर होईल वांदा,*
*मलाही तुमच्यात येऊ द्या की गं,*
*मलाही संमेलनाला येऊ द्या की!।।४।।*
*गीत रचना-अपर्णा ढोरे,अकोला.*
*संमेलनाला यायचं बरं का!👍👍*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
समूह काव्य भाग 2
समूह काव्य भाग 3
📱📱📱📱📱📱📱📱
*मोबाईल,लॅपटॉप घेऊ द्या की गं,*
*अन मलाही संमेलनाला येऊ द्या की!!*
*संमेलनाची लागली हुरहूर,*
*राहुरीला जाऊ भरभर,*
*मागं नाही रहायचं बरं,*
*स्पर्धेत टिकायचं हे ही खरं,*
*डिजीटलचं घुसलं वारं,*
*तंत्राने झपाटलं सारं,*
*सुदाम भाऊंचा समूह सुंदर,*
*करूणा ताईंचं गाणं मधुर*
*संमेलनाचं गाव जरी दूर,*
*मन पोचलं पहिलेच तिथवर,*
*घरच्यांची परवानगी घेऊ द्या की गं*
*मला ही संमेलनाला येऊ द्या की!।।१।।*
*आम्ही आहोत सावित्रीच्या लेकी,*
*साऱ्या जगाला दावू या एकी,*
*सारं शिकू, नकोच काही बाकी,*
*तंत्रस्नेही महिलांची ही झाकी*
*अद्वितीय सोहळ्याची लकाकी,*
*पारणे फिटतील डोळ्यांची सारखी*
*माझे ही डोळे दिपू द्या की गं,*
*मलाही संमेलनाला येऊ द्या की!।।२।।*
*तिथे आहे तंत्र कार्यशाळा,*
*चर्चासत्र विशेषांक सोहळा,*
*मान्यवरांचा जमणार मेळा,*
*माझ्या सख्याही होतील गोळा,*
*ज्ञानवंतांचा फुलेल मळा,*
*शिकण्याचा लागेल की लळा*
*गाडीचं बुकिंग(आरक्षण) करू द्या की गं*
*मलाही संमेलनाला येऊ द्या की!।।३।।*
*रायगडची निघाली हेमा,*
*सिंधुदुर्गची मैत्रीण सुषमा,*
*उस्मानाबादची स्वाती अनुराधा,*
*रेखा,मीनाक्षी,नजमा नि वृंदा,*
*अकरा मार्चला भेटणार यंदा,*
*घरी राहिली तर होईल वांदा,*
*मलाही तुमच्यात येऊ द्या की गं,*
*मलाही संमेलनाला येऊ द्या की!।।४।।*
*गीत रचना-अपर्णा ढोरे,अकोला.*
*संमेलनाला यायचं बरं का!👍👍*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
No comments:
Post a Comment