💿💿💿💿💿💿💿
'How to make logo
💽💽💽💽💽💽💽
मित्रांनो नमस्कार,
LOGO बनवणे अगदी सोपे आहे.....
🎯 प्रथम Google play store वरून Picsa Art हे app घ्या.
🎯 picsa art open करा
🎯Draw हे option निवडा.
🎯 Blank हे option निवडा
🎯Canvas Size निवडा
🎯🔺⚪ या option मधून ⚪(वर्तुळ) घ्या
Size, opacity निवडा.
Stroke निवडा.
🎯 drag करुन मोठे वर्तुळ काढा. नंतर त्यात अजून एक छोटे वर्तुळ काढा.
🎯वरील बाजूच्या या ✅ वर touch करून ok करा.
🎯 A-Text निवडा.
Matter type करा.
🎯 खालील बाजुला असलेल्या 🈸 अशा प्रकारच्या चिन्हावर touch करा.
Orientation
Opacity
Wrap या option पैकी , Wrap select करा.
Wrap हवे तसे set करा.
🎯 Clip art मधुन पाहिजे ते picture तुमच्या logo नुसार निवडा.
🎯 तुमचा LOGO तयार.
🎀🎀🎀🎀
धन्यवाद.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
No comments:
Post a Comment