आम्ही सावित्रीच्या लेकी....नाटिका
"मी सावित्रीबाई फुले बोलतेय"
[ ] रामपूर गावी सोनू आपल्या आई ,वडील ,अभिदादा व छोटा भाऊ राजूसह राहत होती.तिच्या जीवनातील काही छोटे छोटे प्रसंग जे आपल्याला बरच काही शिकवून जातात..
(प्रसंग 1...सोनुचे घर)
आई कचरा काढत आहे.इतक्यात मुले धावत येतात
सोनू : आई आम्ही आलो,आलो
आई : आलात...जा अभि बाळा हातपाय धुवून घ्या तुला खायला देते.
अभि :आई दे लवकर भूक लागले.
(आई एका डिशमध्ये 2 तर दुसऱ्या डिशमध्ये 4 बिस्किटे आणते.)
आई : चला खाऊन घ्या
अभि : बघ सोनू मला 4 तुला दोनच..ती पण माझी आवडती बिस्कीटे
सोनू : असुदे आई देईल मला अजून..आई देना मला माझी बिस्किटे संपली
आई : नाही संपली हो आता
अभि : आई मला दे ना
आई : बघते हो ( त्याला 2 बिस्किटे आणून देते)
सोनू : आई त्याला तेवढी दिलीस मला नाही....(रडत रडत जाते.अभि खेळायला जातो)
आई : चल सोनू तुला उद्या देते...मला मदत करायला ये..थोडी भांडी आहेत ती घास
सोनू : मला पण खेळायला जायचंय.....दादा कसा गेला
आई : अग तू मुलगी आहेस तुला कामाची सवय हवी त्याला खेळुदे... चल
(सोनू भांडी घासत असते इतक्यात....)
आई : सोनू तू उद्या शाळेत जाऊ नकोस (सोनूच्या हातून भांडी पडतात ती आश्चर्य चकित होऊन बोलते)
सोनू : का ग ????मी नाही उद्या शाळेत बाई 26 janevarichi गाणी घेणार आहेत. मला त्यात जायचं आहे ...मी जाणारच
आई : अग मी आणि बाबा कचेरीत जाणार आहोत तिथे उशीर होईल म्हणून तू राजुला घ्यायला थांब समजल ??
सोनू : मग दादाला थांबव
आई : नाही तो घोषणा द्यायला आहे ना..मग त्याची शाळा बुडवून चालणार नाही
सोनू : आई मला जाऊदे ना ग
बाबा : तुला समजत नाही एकदा नाही म्हटलंय ना .....
(सोनू रडत आत जाते )
(प्रसंग 2 ....शाळा)
(बाई हजेरी घेत असतात ....आज सोनू का आली नाही ? विचारतात)
बाई : चला मुलांनो आज सवित्रीबाई फुले यांची जयंती आहे ना मग आपण प्रभातफेरी काढायची आहे..सर्वांनी दोन दोनच्या जोड्या करा आणि घोषना द्या...मुलगा मुलगी एकसमान घ

No comments:
Post a Comment