WELCOME

onlyactiveteachers.blogspot.in राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूहाच्या वेबसाइटवर आपले सहर्ष स्वागत
animated-welcome-image-0114

Thursday, 8 March 2018



🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶
*राहुरी(अहमदनगर)येथे राज्यातील पहिले राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षिकांचे तंत्रस्नेही संमेलन*

🔹संमेलनाची वैशिष्ट्ये⏩
राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षिका समूहातील महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेले हे पहिले महिला तंत्रस्नेही संमेलन

🔷संमेलन स्थळ⏩
*नानासाहेब पवार सभागृह,महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी,जि. अहमदनगर*

🔷संमेलन तारीख आणि वेळ⏩
        *11 मार्च          2018,रविवार*
        *वेळ स.9 ते 5*

🔷प्रमुख उपस्थिती⏩
*मा. प्रतिभाताई भराडे,विस्तार अधिकारी,कुमठे बीट, सातारा यांच्यासह अनेक मान्यवर*
*सोबतच महाराष्ट्रातील अनेक नामवंत तंत्रस्नेही महिलांचा सहभाग*

🔷संमेलनाचे आकर्षण⏩
 *🖥ब्लॉग निर्मिती*

 *🖥app निर्मिती*

*📹*ALEXA रोबोटिक तंत्रज्ञान*
*🎙स्टुडिओ रेकॉर्डिंग*

*🎬श्री मधुकर माळी* निर्मित इयत्ता 1 ते 8 च्या mp3 कवितांचे  *'काव्यांकुर'* या अँप चे अनावरण
*🎬करूणा गावंडे निर्मित* स्वगायनाचे *' स्वरांजली'* या अँप चे अनावरण

*🤡*कार्टून शो यासह अनेकादी महत्त्वपूर्ण माहिती तंत्रज्ञान कार्यशाळा*

        तरी या संमेलनात जास्तीत जास्त महिला शिक्षकांनी सहभागी होऊन तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा.
         
राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षिका
🙏🏼समूह प्रमुख🙏🏼
        *श्री सुदाम साळुंके*
   🙏🏼समूह प्रशासिका🙏🏼
  *करूणाताई गावंडे*
   🙏🏼मुख्य सह प्रशासिका🙏🏼
    *हेमलता देशमुख,रायगड*
        *अपर्णा ढोरे,अकोला*
 *अनुराधा जेवळीकर,उस्मानाबाद*
*वैशाली भामरे(संमेलन सहायक)*

तरी सर्व प्रशासक व राज्यस्तरिय महिला शिक्षका समूह यांनी जास्तीत जास्त महिला शिक्षकांना या संमेलनात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀

1 comment:

  1. Betway Casino site, bonus offers & promotions for new players
    Check out our detailed Betway casino review. Get 카지노 the best welcome bonuses, 1xbet promotions and how to get started. 메리트카지노 No download required.

    ReplyDelete

राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह